• Download App
    WATCH : यावर्षी पायी वारी झालीच पाहिजे, भाजपची आध्यात्मिक आघाडी आक्रमक । WATCH BJP Spiritual Front Acharya Tushar Bhosale Demands CM Thackeray Pandarpur Vari

    WATCH : या वर्षी पायी वारी झालीच पाहिजे, भाजपची आध्यात्मिक आघाडी आक्रमक

    Pandarpur Vari : कोरोना महामारीमुळे गतवर्षी पंढरपूरची वारी होऊ शकली नाही. परंतु यावर्षी पायी वारी झालीच पाहीजे, त्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही, अशी भूमिका भाजप आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी घेतली आहे. आचार्य भोसले म्हणाले की, समस्त वारकरी संप्रदायाची तीव्र इच्छा आहे की निर्बंधासह का असेना पण पायी वारी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा न करता त्वरीत वारकर्यांसोबत चर्चा करुन नियमावली तयार करावी. मात्र यावर्षी पायी वारी झालीच पाहीजे, त्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाहीत. WATCH BJP Spiritual Front Acharya Tushar Bhosale Demands CM Thackeray Pandarpur Vari

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Terrorist Tahawwur Rana : दहशतवादी तहव्वुर राणा 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत; सुरक्षेच्या कारणास्तव एक दिवस आधी हजेरी

    Tani community : तानी समुदायाच्या लोकांची मागणी, तानीलँडची निर्मिती करा; पोलिसांनी युनायटेड तानी आर्मीची टोळी पकडली

    Mumbai soldier : पाकविरोधात लढताना मुंबईचा जवान शहीद; मुरली नाईक यांना उरीमध्ये लढताना वीरमरण