• Download App
    बोलतो त्याप्रमाणे चालतो याचा अर्थ वाघ सर्कशीतलाच, त्याचा रिंगमास्टरही वेगळा, नारायण राणे यांचा शिवसेनेला टोला|Walking as he speaks means that the tiger is in the circus, his ringmaster is also different, Narayan Rane's attack on Shiv Sena

    बोलतो त्याप्रमाणे चालतो याचा अर्थ वाघ सर्कशीतलाच, त्याचा रिंगमास्टरही वेगळा, नारायण राणे यांचा शिवसेनेला टोला

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सन्माननीय मंत्री महोदय विजय वडेट्टीवार हे असे म्हणाले की, आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो. म्हणजे नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे आणि यांचा रिंगमास्टर वेगळाच असणार! अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.Walking as he speaks means that the tiger is in the circus, his ringmaster is also different, Narayan Rane’s attack on Shiv Sena

    काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात झालेल्या ओबीसी चिंतन बैठकीत शिवसेनेला जोरदार टोला लगावला होता. व्यासपीठावरील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडे पाठवा असं सांगितलं.



    त्यावर वाघ आमच्या इशाºयावर चालतो, असे त्यांनी म्हटले होते. यावरून भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.ओबीसी चिंतन बैठकीत वडेट्टीवार म्हणाले होते की, मी अशा भागातील राहतो जेथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे मी माझ्या खात्यात पैसे आले तर परत जाऊ देणार नाही.

    यावर व्यासपीठावर बसलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडेही पाठवा असं सांगितलं. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाºयाने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे.

    Walking as he speaks means that the tiger is in the circus, his ringmaster is also different, Narayan Rane’s attack on Shiv Sena

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसचे नेते कलमाडींना पुन्हा पक्षाच्या “सेवेत” आणू पाहताहेत, पण या नेत्यांनी गेल्या 15 वर्षांत पुण्यात केले काय??

    Sharad Pawar : पंढरपूरच्या शेतकऱ्याची शेती क्रांती, 3 किलोच्या आंब्याला शरद पवारांचे नाव!!

    Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पाकवर कडक कारवाई करणारे मोदी पहिले पंतप्रधान!

    Icon News Hub