संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत ‘लंबोर्गिनी चलाई जाने ओ’या गाण्यावर डान्स केला आहे. Vikhe Patil’s reaction to Supriya Sule and Sanjay Raut’s dance, said ….
विशेष प्रतिनिधी
मुंबई : काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांच्या विवाहानिमित्त नुकताच संगीत सोहळा पार पाडला.यावेळी संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत ‘लंबोर्गिनी चलाई जाने ओ’या गाण्यावर डान्स केला आहे.दरम्यान हा डान्स सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यावरुनच भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
यावेळी विखे पाटील म्हणाले की , “ सध्या एसटी कर्मचारी तसेच शेतकरी आत्महत्या करत आहेत.आणि दुसरीकडे तुम्ही काय करताय तर लग्नात नाचताय.लोकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहेत.त्यामुळे गावची गावे अंधारात राहत आहेत. आण तुम्ही डान्स करत आहात.तुम्ही जनची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का?”
Vikhe Patil’s reaction to Supriya Sule and Sanjay Raut’s dance, said ….
महत्त्वाच्या बातम्या
- काल संजय राऊत – सुप्रिया सुळेंचा नाच गाजला; आज शशी थरुर यांचा फोटो गाजतोय!!
- ओमिक्रॉनचा धोका : सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, लस असूनही कोरोना चाचणी अनिवार्य
- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग चांदीवाल आयोगासमोर हजर, आयोगाने जामीनपात्र वॉरंट रद्द केले
- संसदेचे अधिवेशन सुरू; कामकाज बंद पाडण्याचे आरोप-प्रत्यारोप मागील पानावरून पुढे चालू!!