• Download App
    बारावी रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती, प्राध्यापकाला अटक, तीन विद्यार्थी सामील । Twelfth chemistry paper leaked,shocking information , professor arrested, three students join

    बारावी रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती, प्राध्यापकाला अटक, तीन विद्यार्थी सामील

    वृत्तसंस्था

    मुंबई : बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी घेण्यात आलेल्यापेपर फुटल्याचे उघड झाले. या प्रकरणी मालाडच्या खासगी क्लासेसच्या प्रोफेसर मुकेश यादवला अटक झाली आहे. Twelfth chemistry paper leaked, shocking information, professor arrested, three students join



    राज्यभरात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असून शिक्षण मंडळाकडून परीक्षा जबाबदारपणे घेण्यात येत आहे. तरीही मुंबईत बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे.

    विलेपार्ले पोलिसांनी ही कारवाई केली. व्हॉट्सअॅप चॅटवरून पेपरफुटी बाहेर आली आहे. पेपर व्हायरल करणा-या तीन विद्यार्थ्यांनीचीही चौकशी करण्यात आली आहे.

    Twelfth chemistry paper leaked, shocking information , professor arrested, three students join

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!