• Download App
    राज्याचा अर्थसंकल्प ११ मार्च रोजी सादर; अधिवेशन ३ ते २५ मार्चपर्यंत चालणार । This year's budget session will be held in Mumbai from March 3 to 25

    राज्याचा अर्थसंकल्प ११ मार्च रोजी सादर; अधिवेशन ३ ते २५ मार्चपर्यंत चालणार

    वृत्तसंस्था

    मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०२२ चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत ३ मार्च रोजी सुरु होणार असून २५ मार्च पर्यंत अधिवेशनाचे कामकाज  होणार आहे. असा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. This year’s budget session will be held in Mumbai from March 3 to 25



    राज्याचा अर्थसंकल्प ११ मार्च रोजी सादर होणार आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ऑनलाईन उपस्थित) उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, विधानपरिषद आणि विधानसभा  कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

    This year’s budget session will be held in Mumbai from March 3 to 25

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!