आतापासून राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे.एक हजार स्केअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल.This form of making Maharashtra a ‘wine nation’ will not be tolerated; Devendra Fadnavis’s beating
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाईन विक्रीबाबत निर्णय घेण्यात आला.दरम्यान राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे.एक हजार स्केअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी यासंबंधीची माहिती दिली.दरम्यान यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्राला ‘ मद्यराष्ट्र ‘ करण्याचा ठाकरे सरकारचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.आधी पेट्रोल डिझेल महाग केले आण दारू स्वस्त केली. एवढ्यावरच सरकार थांबल नाही तर महाराष्ट्रात नवीन दारू विक्रीचे परवाने देण्यात आले.आता तर सरकारने थेट सुपरमार्केट , किराणा दुकानातून घरोघरी दारू पोहचवण्याच काम करतय.. अशा खोचक शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
This form of making Maharashtra a ‘wine nation’ will not be tolerated; Devendra Fadnavis’s beating
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीमध्ये संतापजनक घटना , एका बलात्कार पीडित महिलेचं केलं मुंडण ; तोंडाला फासल काळं
- राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर ; खुल्या प्रवर्गासाठी १०९ पदे राखीव
- वैद्यकीय महाविद्यालयांच्या अध्यापकांच्या मानधनात वाढ होणार
- धुळ्यात सर्वात नीचांकी तापमानाची नोंद; पारा @ २.८ अंश सेल्सिअसवर पोचला
- ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे पुण्यामध्ये निधन
- महाराष्ट्राच्या समृद्ध जैवविविधतेचे देशाला दर्शन; राजपथावर चित्ररथाने अनेकांची मने जिंकली