• Download App
    Devendra Fadnavis राम भक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेखणीतून साकारली नवी राम धून!!

    राम भक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेखणीतून साकारली नवी राम धून!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राम भक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेखणीतून साकारली नवी राम धून!!, आज रामनवमीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या स्वतःच्या घटनेतून साकारलेली नवी राम धुन आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडल वरून सादर केली.

    देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या राम नाम या गीताला स्वर साज चढविलाय तो प्रख्यात संगीतकार अजय अतुल यांनी, तर गायलेय, अमृता फडणवीस यांनी!! त्यामुळे एक प्रकारे फडणवीस पती-पत्नीने आपली राम भक्ती संगीत मार्गाने सगळ्या जनतेसमोर सादर केली. झी म्युझिक कंपनीने या राम धूनची निर्मिती केली. राम लला जो विराज हे, तो राम राजही लायेंगे!!, असे देवेंद्र फडणवीस यांनी या गीतामध्ये आश्वास्त केले आहे.

    जय श्रीराम 🚩

    एक रामभक्त म्हणून प्रभू श्रीरामांच्या भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या ‘राम नाम’ या गीताला शब्दबद्ध करण्याचे भाग्य लाभले.

    श्री रामनवमीच्या शुभदिनी, सर्वव्यापी रामनामाच्या चेतनेने मंत्रमुग्ध करणारे हे गीत… नक्की ऐका!!, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर नमूद केले.

    A New ‘Ram Dhun’ Takes Shape Through the Pen of Ram Devotee and Chief Minister Devendra Fadnavis!

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Lohagad Murder Case : सियाने केतनचा खून करण्यासाठी केली राजा रघुवंशी प्रकरणाची स्टडी; सर्च हिस्ट्रीतून रहस्य उघड; हेही विचारले- पोलिस कोठडीत महिलेला मारहाण होते का?

    Ashadhi Wari 2026 : वारीत अत्यावश्यक रुग्णांकरिता प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची माहिती

    Raigad Waterfall Rescue : रायगडमध्ये धबधब्यावर अडकलेल्या 100 पर्यटकांची सुटका:वसईत 20 गाड्या बुडाल्या; मानखुर्दमध्ये चाळ कोसळून 6 जणांचा मृत्यू