आता राज ठाकरे यांनी लिहीलेल्या पत्रावर मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागणार आहे…Then there will be an outbreak of dissatisfaction among ST workers; Raj Thackeray’s letter to the Chief Minister
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात एसटी महामंडळाचे कर्मचारी आपल्या काही मागण्या घेऊन वेगवेळ्या स्वरूपातील आंदोलन करत आहेत.एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारमध्ये सहभाग करून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू होणाऱ्या सर्व सुविधा मिळाव्यात ही मागणी घेऊन कर्मचारी आंदोलन करत आहेत. आता राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
त्यांनी या पत्रात “एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल.” अशा आशयाचं पत्र राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलं आहे. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी लिहीलेल्या पत्रावर मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागणार आहे.
..Then there will be an outbreak of dissatisfaction among ST workers; Raj Thackeray’s letter to the Chief Minister
महत्त्वाच्या बातम्या
- Happy Diwali : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, प्रकाशाचा हा सण प्रत्येक कुटुंबात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो !
- भाजपचा ममता यांना सवाल ; आम्ही पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले, तुम्ही ‘ कर ‘ कधी कमी करणार दीदी?
- पेट्रोल-डिझेलच्या दरांवरून राऊत, मलिक यांची केंद्रावर टीका; पण महाराष्ट्रात व्हॅट कधी कमी करणार?
- रक्षा खडसेंची ठाकरे सरकारवर बोचरी टीका ; म्हणाल्या -“घोषणा आणि भाषणांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत”