• Download App
    राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुढील महिन्यात 'रायगड'ला भेट देणार : संभाजीराजे । The President Ramnath kovind will visit Raigad and greet Chhatrapati Shivaji Maharaj

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुढील महिन्यात ‘रायगड’ला भेट देणार : संभाजीराजे

    वृत्तसंस्था

    मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुढील महिन्यात रायगड भेट देणार आहेत. याबाबतची माहिती खासदार संभाजीराजे यांनी ट्विट करून दिली. राष्ट्रपती ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देणार आहेत. The President Ramnath kovind will visit Raigad and greet Chhatrapati Shivaji Maharaj



    मराठा आरक्षणासंबंधीचे प्रश्न मांडण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी शिवेसना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या खासदारांसह २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. याच भेटीदरम्यान, संभाजीराजेंनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार, आता राष्ट्रपती रायगडला भेट देणार आहेत.

    The President Ramnath kovind will visit Raigad and greet Chhatrapati Shivaji Maharaj

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस