वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात निर्बंध शिथिल केल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. राज्यात शनिवारी ९८१२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८७५२ जणांना डिस्चार्ज दिला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक १५५१ रुग्ण आढळले. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा पुन्हा हॉटस्पॉटच्या मार्गावर आहे. The number of corona patients in the state is increasing again; On the way to Kolhapur hotspot
तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सोमवारपासून राज्यात नवीन निर्बंधांची घोषणा केली आहे. दुसऱ्या लाटेत पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये कोरोना संसर्ग पसरला होता. या तिन्ही जिल्ह्यात रोज हजारच्या घरात नवीन रुग्णांची नोंद होत होती.
- Maharashtra Corona Update राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय! ; बुधवारी १०,०६६ जणांना झाला कोरोना
शासनाने कडक निर्बंध लावल्यानंतर तीन्ही जिल्ह्याची दैनदिन रुग्णसंख्या हजारच्या आत आली होती. मात्र, आता पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. शनिवारी (२६ जून) जिल्ह्यात १५५१ नवीन बाधित आढळले आहेत तर २१ मृत्यू झाले आहेत. यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढल्या असून कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे.
The number of corona patients in the state is increasing again; On the way to Kolhapur hotspot
महत्त्वाच्या बातम्या
- इम्रान खान यांना भारतप्रेमाच पुळका, म्हणाले कोणत्याही पाकिस्तानीपेक्षा मी भारताला ओळखतो, मला येथे मिळाला प्रेम आणि आदर
- पशुवैद्यकीय महाविद्यालय नव्हे तर मनेका गांधी घटिया, भाजपाच्या आमदाराचीच टीका
- काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी चैतन्यमयी दृष्टीकोन , १२ निवृत्त पोलीस अधिकाऱ्यानी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक
- उज्जैनमध्ये सापडले एक हजार वर्षांपूर्वीचे पुरातन मंदिराचे अवशेष
- जम्मू- काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू होईल ही अपेक्षा ठेवणे मुर्खपणा, ओमर अब्दुल्ला यांची टीका