• Download App
    नारायण राणे यांच्या बंगल्यावरचा हातोडा सरकारला मुंबई हायकोर्टात घ्यावा लागला मागे!!; मात्र नव्याने कारवाईची मूभा The government had to take the hammer on Narayan Rane's bungalow back to the Mumbai High Court

    नारायण राणे यांच्या बंगल्यावरचा हातोडा सरकारला मुंबई हायकोर्टात घ्यावा लागला मागे!!; मात्र नव्याने कारवाईची मूभा

    प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील आदेश बंगल्यावर कारवाईचा हातोडा उगारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला कारवाईचा आदेश मागे घ्यावा लागला आहे. महाविकास आघाडी सरकारचे वकील कुंभकोणी यांनी नारायण राणे यांच्या बंगल्यावरील कारवाईचा आदेश मागे घेत असल्याचे मुंबई हायकोर्टात स्पष्ट केले आहे. झी 24 तास ने ही बातमी दिली आहे. मात्र न्यायालयाने नवी कायदेशीर कारवाई सुरू करण्याची मुभा दिली आहे. The government had to take the hammer on Narayan Rane’s bungalow back to the Mumbai High Court



    यावेळी राज्य सरकारकजून महाधिवक्ता कुंभकोणी यांनी कारवाईचे आदेश मागे घेत असल्याची माहिती मुंबई हायकोर्टाला दिली.

    कारणे दाखवा नोटीस न देता मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आदेशाला नारायण राणे यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली होती.

    The government had to take the hammer on Narayan Rane’s bungalow back to the Mumbai High Court

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Imtiaz Jaleel : संजय शिरसाट यांच्या मुलीवर गुन्हा का नाही? जलील यांचा सवाल, तलवार नाचलवल्याचा आरोप

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत