• Download App
    टीईटी आणि म्हाडा परिक्षा घोटाळ्यातील तीन दलालांना बेड्या TET and MHADA exams Shackles to the three brokers in the scam

    टीईटी आणि म्हाडा परिक्षा घोटाळ्यातील तीन दलालांना बेड्या

    विशेष प्रतिनिधी

    पुणे :राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहारासह म्हाडा पेपर फुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी तीन दलालांना अटक केली आहे. TET and MHADA exams Shackles to the three brokers in the scam

    संबंधित एजंटांनी उमेदवारांकडून कोट्यावधींची माया गोळा करून वाटून घेतल्याचे उघडकीस आले आहे. सायबर पथकांनी नाशिक, बुलढाणा, लातूर परिसरात छापे मारून दलालांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    त्यामुळे टीईटीसह म्हाडा पेपर फुटीप्रकरणातील आणखीन आर्थिंक गैरव्यवहार उघडकीस येणार आहे. मुकुंदा जगन्नाथ सुर्यवंशी (वय ३३, रा. नाशिक), कलीम खान (वय ५२ रा. बुलढाणा), जमाल इब्राहिम पठाण (वय ४० रा. लातूर) अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत.

    TET and MHADA exams Shackles to the three brokers in the scam

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ