• Download App
    पुण्यातील पोलिस मुख्यालयातील हॉस्पिटलमध्ये दहा ऑक्सिजन बेड सुविधा ; पोलिसांना दिलासा।Ten oxygen beds at the Police Headquarters Hospital in Pune; Consolation to the police

    पुण्यातील पोलिस मुख्यालयातील हॉस्पिटलमध्ये दहा ऑक्सिजन बेड सुविधा ; पोलिसांना दिलासा

    वृत्तसंस्था

    पुणे : शिवाजीनगर येथील पोलिस हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा झाली आहे. 10 ऑक्सिजन सिलेंडर आहेत. बाधित अधिकारी व कर्मचारी आणि कुटुंबिय सर्वप्रथम हॉस्पिटलमध्ये ही सोय केली आहे. Ten oxygen beds at the Police Headquarters Hospital in Pune; Consolation to the police



    पोलिस कर्मचारी आणि अधिकारी कोरोनाने बाधित होत आहेत. 2 हजार 59 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. सध्या 272 अधिकारी व कर्मचारी विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. कोरोनाचा हा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शहर पोलीस दलाने कोविड सेलची स्थापना केली आहे.

    संबंधित सेलमध्ये सहायक पोलिस आयुक्त, एक निरीक्षक व तीन उपनिरीक्षक व अंमलदार काम पाहत आहेत. सेल मार्फत पोलिस अधिकारी, कर्मचारी व कुटुंबियांशी वेळोवेळी संपर्क साधून तब्येतीची विचारपूस केली जात आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता हे स्वत: झुम मिटिंगद्वारे बाधितांशी संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत.

    Ten oxygen beds at the Police Headquarters Hospital in Pune; Consolation to the police

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!