• Download App
    एसटी कर्मचारी आक्रमक, बीडमध्ये मुंडन; सामूहिक मुंडन करण्याचा महिलांचा इशारा । ST staff aggressive; Mass shaving in beed of heads

    एसटी कर्मचारी आक्रमक, बीडमध्ये मुंडन; सामूहिक मुंडन करण्याचा महिलांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    बीड : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी बीडमधील कर्मचारी गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आज चक्क सामूहिक मुंडन करत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. ST staff aggressive; Mass shaving in beed of heads



    आज पुरुष मुंडन करत आहेत. जर शासनाने मागण्या मान्य नाही केल्या तर उद्या महिला देखील मुंडन करतील. एवढे करूनही जर राज्य शासनाला जाग येत नसेल तर शेवटी सामूहिक आत्मदहन करू असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला.

    • एसटी कर्मचारी आक्रमक; बीडमध्ये सामूहिक मुंडन
    • सामूहिक मुंडन करण्याचा महिलांचा इशारा
    • गेल्या सहा दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन
    • एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण करण्याची मागणी
    • सामूहिक आत्मदहन करू, अखेरचा इशारा

    ST staff aggressive; Mass shaving in beed of heads

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक