• Download App
    नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा संपादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यST employee dies of heart attack in Nanded

    नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा संपादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्य

    शहरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.पण दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.ST employee dies of heart attack in Nanded


    विशेष प्रतिनिधी

    नांदेड : मागील एक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान हा संप काही मिटण्याच नावं घेईना आणि सरकार काही मागण्या पूर्ण करेना.



    परंतु एसटी सेवा बंद असल्याने प्रवांशाचे हाल होत आहेत.बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपादरम्यान नांदेडमध्ये एसटी वाहकाचा मृत्यू झाला आहे.या मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव दिलीप विठ्ठलराव वीर असे आहे.

    या आंदोलनादरम्यान एसटी वाहकाला काल हृदयविकाराचा झटका आला होता. दरम्यान शहरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.पण दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    ST employee dies of heart attack in Nanded

    Related posts

    CJP च्या आंदोलनात काँग्रेसवाले घुसले; लोककल्याण मार्गावर राहुल गांधी कमरेवर हात ठेवून उभे राहिले!!; परिणाम काय झाला??

    CJP आंदोलनाच्या शेपटला लटकले विरोधक; संजय राऊतांच्या तोंडून आले “राजकीय सत्य” बाहेर; दिपकेचे आंदोलन विरोधी पक्षांनी ताब्यात घ्यायची भाषा!!

    LTCG Tax : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना LTCG करात दिलासा नाही; सरकारने म्हटले- ते काढण्याचा प्रस्ताव नाही