वृत्तसंस्था
पुणे : दिवाळीनंतर पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिल्याने नागरिकांनी सावधगिरी अधिक बाळगण्याची गरज आहे. shoking in pune city number covid 19 active patients increased after diwali
महापालिकेच्या आरोग्य विभागानुसार,शुक्रवारी ५ हजार ३७१ जणांची तपासणी केली.शहरातील एका तर शहराबाहेरील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ९ हजार ८० झाली आहे.
शुक्रवारी ८६ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सक्रिय रूग्णांची संख्या ७६० झाली तर ६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़. विविध रूग्णालयांमध्ये ११३ गंभीर रूग्ण असून, ७१ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरात ३६ लाख ७ हजार ३२ जणांची तपासणी केली. यातले ५ लाख ५ हजार १६३ जणांना कोरोना झाला. त्यापैकी ४ लाख ९५ हजार ३२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
shoking in pune city number covid 19 active patients increased after diwali
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात भाजपाच सत्ता राखणार, सुधारलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळेच यश, योगी आदित्यनाथांच मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती
- गोवा, मणिपूरमध्ये भाजपच मारणार बाजी, कॉँग्रेसपेक्षा आपला जादा पसंती
- पंजाबमध्ये कॉँग्रेसला पराभवाचा धक्का बसणार, आप मारणार विधानसभा निवडणुकीत बाजी
- सध्याच्या राजकारणात पोरखेळ, राज्यात बिग बॉसचा शो सुरू, पंकजा मुंडे यांची टीका
- एनसीबीचे उपमहासंचालक म्हणाले यंत्रणा स्वच्छ करायचीय, समीर वानखेडे यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते