• Download App
    दिवाळीनंतर पुण्यात वाढतायत कोरोनाचे रुग्ण; महापालिकेच्या आरोग्य विभागाची धक्कादायक माहिती । shoking in pune city number covid 19 active patients increased after diwali

    दिवाळीनंतर पुण्यात वाढतायत कोरोनाचे रुग्ण; महापालिकेच्या आरोग्य विभागाची धक्कादायक माहिती

    वृत्तसंस्था

    पुणे : दिवाळीनंतर पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिल्याने नागरिकांनी सावधगिरी अधिक बाळगण्याची गरज आहे. shoking in pune city number covid 19 active patients increased after diwali

    महापालिकेच्या आरोग्य विभागानुसार,शुक्रवारी ५ हजार ३७१ जणांची तपासणी केली.शहरातील एका तर शहराबाहेरील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ९ हजार ८० झाली आहे.



    शुक्रवारी ८६ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सक्रिय रूग्णांची संख्या ७६० झाली तर ६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़. विविध रूग्णालयांमध्ये ११३ गंभीर रूग्ण असून, ७१ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरात ३६ लाख ७ हजार ३२ जणांची तपासणी केली. यातले ५ लाख ५ हजार १६३ जणांना कोरोना झाला. त्यापैकी ४ लाख ९५ हजार ३२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

    shoking in pune city number covid 19 active patients increased after diwali

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026; 10 जागांसाठीची लढत ‘बिनविरोध’ होण्यावर शिक्कामोर्तब; महायुतीचे 8 तर आघाडीचा 1 उमेदवार

    पवार आडनावाच्या नातवंडांविरुद्ध कधीच लढणार नाही; गरज पडल्यास दुसरा मतदारसंघ निवडेन, सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

    आमच्यात कसलीही स्पर्धा नाही; आम्ही ‘इन्फ्रा फॅमिली’, एकनाथ शिंदेंसोबतच्या श्रेयवादाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण