• Download App
    शिवसेना आमदार करतात जुगार चालवून उदरनिर्वाह, वंचित बहुजन आघाडीचा आरोप|Shiv Sena MLAs make a living by gambling, accuse Bahujan Vanchit Aaghadi

    शिवसेना आमदार करतात जुगार चालवून उदरनिर्वाह, वंचित बहुजन आघाडीचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    अकोला : शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर जुगार चालवून उदरनिर्वाह करत आहेत. बांगर यांना प्रौढ शिक्षण वर्गात दाखल करण्याची गरज आहे. बांगर महाराष्ट्रात कसे फिरतात ते बघूच असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडी महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिला.Shiv Sena MLAs make a living by gambling, accuse Bahujan Vanchit Aaghadi

    आमदार संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची बदनामी केल्याचा आरोप करत वंचितच्या युवा आघाडीने निषेध नोंदवला. राज्यात अनेक ठिकाणी आमदार बांगर यांच्या पुतळ्याचे दहन करून वंचितने आपला निषेध नोंदवला.



    तसेचराजेंद्र पातोडे म्हणाले, शिवसेना आमदार संतोष बांगर यांना अंकगणित आणि बाराखडीची पुस्तके उपलब्ध करून देऊन साक्षर करणार आहे. बांगर यांना बौद्ध समाजाची ताकद दाखवून देण्यासाठी वंचितच्या युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. शिवसेनेचा जुगार चालवून उदरनिर्वाह करणाºया संतोष बांगर या आमदारांनी अकलेचे तारे तोडताना प्रकाश आंबेडकर यांच्यावर १००० कोटीचा हास्यास्पद व बालिश आरोप केला होता.

    Shiv Sena MLAs make a living by gambling, accuse Bahujan Vanchit Aaghadi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस