• Download App
    पुण्यात एटीएम फोडून २४ लाख रुपये लंपास; यवत येथील घटना; महाबँकेच्या शाखेचे नुकसान |Rs 24 lakh looted from ATM in Pune; Incident at Yavat; Loss of Mahabanka branch

    पुण्यात एटीएम फोडून २४ लाख रुपये लंपास; यवत येथील घटना; महाबँकेच्या शाखेचे नुकसान

    वृत्तसंस्था

    पुणे : पुणे – सोलापुर महामार्गाशेजारीच असलेले यवत (ता.दौंड) येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी तब्बल २३ लाख रुपये लंपास केले आहेत.Rs 24 lakh looted from ATM in Pune; Incident at Yavat; Loss of Mahabanka branch

    पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी ही माहिती दिली. रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी २३ लाख ८१ हजार ७०० रुपये लंपास केले आहेत.ए.टी.एम ठेकेदार विकास जालिंदर भगत यांनी यवत पोलिस स्टेशनला फिर्याद दिली.



    अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी घटनास्थळी पाहणी केली.परिसरातील सीसीटीव्ही तपासणी केली. चोरटे दोन दुचाकीवर आल्याचे दिसत असून तपासासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक नागरगोजे करत आहे.

    Rs 24 lakh looted from ATM in Pune; Incident at Yavat; Loss of Mahabanka branch

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू