• Download App
    पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजला मान्यता डॉ. नायडू रुग्णालयाच्या जागी अटल बिहारी वाजपेयी रुग्णालय|Recognition of Pune Municipal Medical College Atal Bihari Vajpayee Hospital in place of Dr Naidu Hospital

    पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजला मान्यता डॉ. नायडू रुग्णालयाच्या जागी अटल बिहारी वाजपेयी रुग्णालय

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता देण्यात आली आहे.डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या 15 एकर जागेत महाविद्यालयाचे बांधकाम करण्याचा मार्ग खुला झाला आहे. Recognition of Pune Municipal Medical College Atal Bihari Vajpayee Hospital in place of Dr Naidu Hospital

    कोरोनाची साथ अटोक्यात आल्यानंतर नायडू रुग्णालय बाणेर येथील कोविड सेंटरच्या जागेत हलवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती. रुग्णालयाच्या जागेवर महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम होणार आहे.



    वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी हा अंतिम प्रस्ताव शासनाच्या आरोग्य विभागाकडे पाठवण्यात आला होता. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडून अंतिम मान्यता मिळाल्या. त्यानंतर येत्या शैक्षणिक वर्षापासून कमला नेहरु रुग्णालयातून महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे.

    Recognition of Pune Municipal Medical College Atal Bihari Vajpayee Hospital in place of Dr Naidu Hospital

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!