पुणे रेल्वे स्टेशनवर डेमु रेल्वेचा डबा घेतल्याने वाहतूक विस्कळित झल. दौंड डेमो या रेल्वेचा चौथा डब्बा घसरला. मात्र, हे डबे रिकामे असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे घसरलेले डबे पुन्हा ट्रॅक्टवर घेण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. Railway coaches derailed at Pune railway station, traffic disrupted
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवर डेमु रेल्वेचा डबा घेतल्याने वाहतूक विस्कळित झल. दौंड डेमो या रेल्वेचा चौथा डब्बा घसरला. मात्र, हे डबे रिकामे असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे घसरलेले डबे पुन्हा ट्रॅक्टवर घेण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
साईडलाईनवरून मुख्य मार्गावर घेताना दौंड डेमो रेल्वेचा चौथा डब्बा घसरला. डबा घसरल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. डब्बा पुन्हा ट्रॅक्टर घेण्यासाठी काम सुरू आहे. या अपघाताचा इतर कोणत्याही रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालेला नाही, असे जनसंपर्क अधिकारी मनोज झवर यांनी सांगितले.
Railway coaches derailed at Pune railway station, traffic disrupted
महत्त्वाच्या बातम्या
- एका दिवसात 3.47 लाख रुग्ण : देशात 20 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू, संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण घटले
- Weather Alert : मुंबईत थंडीचे पुनरागमन, आज अनेक ठिकाणी थंड वाऱ्यासह पाऊस पडेल, वाचा प्रमुख शहरांतील हवामान
- Nagar Panchayat Results : न.पं. निवडणुकीत 419 जागा जिंकून भाजप नंबर १, जाणून घ्या कोणत्या पक्षाकडे किती जागा