• Download App
    पुण्याचा वीजपुरवठा बिघाडामुळे पहाटेपासून ठप्प; उच्चदाब टॉवर लाईनमध्ये गडबड झाल्याने विस्कळीत । Pune's power supply disrupted since morning; Disrupted due to disturbance in high pressure tower line

    पुण्याचा वीजपुरवठा बिघाडामुळे पहाटेपासून ठप्प; उच्चदाब टॉवर लाईनमध्ये गडबड झाल्याने विस्कळीत

    वृत्तसंस्था

    पुणे : पुणे शहराचा वीजपुरवठा आज पहाटेपासून ठप्प झाला. अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये ५ ठिकाणी बिघाड झाला. त्यामुळे कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे, पिंपरी व चिंचवड तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात पहाटे सहावाजल्यापासून वीज पुरवठा ठप्प आहे. Pune’s power supply disrupted since morning; Disrupted due to disturbance in high pressure tower line



    लोणीकंद व चाकण येथे धुके व दवं यामुळे या टॉवर लाईनमध्ये बिघाड झाल्याची शक्यता वर्तविली आहे. दोन ४०० केव्ही अतिउच्च दाब असलेली ही उपकेंद्र बंद आहेत. त्यामुळे वीज पुरवठ्यात व्यत्यय आला आहे. दरम्यान महावितरणकडून याबाबतची माहिती वीज ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे देण्यात येत आहे.

    Pune’s power supply disrupted since morning; Disrupted due to disturbance in high pressure tower line

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा