• Download App
    पुण्यातून गोव्याला निघालेली बस जळून खाक; खासगी ट्रॅव्हलला आग; ३७ प्रवासी बचावले । Pune to Goa private travel got fire on rute ; 37 passengers unharmed

    पुण्यातून गोव्याला निघालेली बस जळून खाक; खासगी ट्रॅव्हलला आग; ३७ प्रवासी बचावले

    वृत्तसंस्था

    पुणे : पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या मनिष ट्रॅव्हल्सच्या बसने रस्त्यात अचानक पेट घेतल्याने ती जळून खाक झाली. ही घटना गुरुवारी पहाटे ४ वाजता वैभववाडी एडगांव घाडीवाडी नजीक घडली. Pune to Goa private travel got fire on rute ; 37 passengers unharmed

    वैभववाडी तालुक्यात या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ३७ प्रवासी बचावले आहेत. तर एक ज्येष्ठ महिला जखमी झाली. सर्व प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.



    मनिष ट्रॅव्हल्स (नं. जीए ०३/डब्लू २५१८) ही बस पहाटे गोव्याच्या दिशेने जात होती. करूळ घाट उतरल्यानंतर एडगांव नजिक बस आली. तेव्हा बसने पेटली. चालकाने बस थांबवली. प्रवासी खाली उतरले. प्रवासी खाली उतरताच बसमधून धुराचे लोट येऊ लागले व बस आगीत भस्मसात झाली.

    Pune to Goa private travel got fire on rute ; 37 passengers unharmed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Legislature Session : विधिमंडळ अधिवेशनाचे सूप वाजले; 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन; मुख्यमंत्र्यांनी हनीट्रॅपचा आरोप फेटाळला

    Shinde Slams Thackeray : शिंदेंची ठाकरेंवर टीका- 3 वर्षांपासून फक्त शिव्या-शाप सुरू; एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला नाही

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत नाराजी; हाणामारीच्या घटनेने एकाची नव्हे इथल्या प्रत्येकाची प्रतिमा मलिन!