• Download App
    पुण्यात लॉन्ड्रीचालकाने परत केले ६ लाख रुपयांचे दागिने; इस्त्रीला आलेल्या कोटामध्ये आढळले । Pune laundry man return valuable gold ornaments worth rs 6 lakh to consumer

    पुण्यात लॉन्ड्रीचालकाने परत केले ६ लाख रुपयांचे दागिने; इस्त्रीला आलेल्या कोटामध्ये आढळले

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्याच्या एका लॉन्ड्रीचालकाने इस्त्रीला आलेल्या कोटामध्ये आढळलेले ६ लाख रुपयांचे दागिने परत केल्याची घटना घडली आहे. Pune laundry man return valuable gold ornaments worth rs 6 lakh to consumer

    शुभलक्ष्मी ड्रायक्लीनिकचे लॉन्ड्री चालक राजमल कनोजिया (वय २८, रा. हांडेवाडी रोड, न्हावलेनगर, पुणे), यांना इस्त्रीला आलेल्या एका कोटामध्ये हे दागिने आढळले होते.



    सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, गळ्यातील हार असा सुमारे सहा लाख रुपयांचे हे दागिने होते. व्यंकटेश सोसायटीमधील अशोक कनोजिया यांनी रविवारी कपडे इस्त्रीसाठी दिले होते. ते राजमल कनोजिया यांनी प्रामाणिकपणे परत केले.

    Pune laundry man return valuable gold ornaments worth rs 6 lakh to consumer

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना