• Download App
    एकनाथ खडसे यांची नऊ तास चौकशी। Pune land deal case Eknath Khadse is enquired by ED official in mumbai office

    एकनाथ खडसे यांची नऊ तास चौकशी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची गुरुवारी अंमलबजावणी संचलनालयाच्या ( ईडी) कार्यालयात तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली. Pune land deal case Eknath Khadse is enquired by ED official in mumbai office

    पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदीतील गैरव्यवहार प्रकरणी त्यांना ईडीने समन्स बजावले होते. त्यासाठी ते आले होते. या ९ तासांच्या चौकशीमध्ये एकनाथ खडसे यांनी ई डीच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केलं. ज्या काही गोष्टींची पूर्तता त्यांना करायची होती किंवा ज्या काही गोष्टीची अधिकाऱ्यांना उलट तपासणी करायची होती त्यांनी ती केली.

    या दरम्यान पूर्ण सहकार्य एकनाथ खडसे यांच्या कडून करण्यात आले आहे आणि यापुढे सुद्धा जेव्हा जेव्हा त्यांची गरज पडेल तेव्हा एकनाथ खडसे ई डी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर होतील. चौकशीनंतर ई डी कार्यालयातून एकनाथ खडसे बाहेर पडले.

    • एकनाथ खडसे यांची तब्बल नऊ तास चौकशी
    • भोसरी एमआयडीसीतील भूखंडप्रकरणी समन्स
    • अंमलबजावणी संचलनालयाच्या कार्यालयात
    • एकनाथ खडसे यांचे अधिकाऱ्यांना सहकार्य
    • अधिकाऱ्यांकडून उलट तपासणी
    • गरज पडेल तेव्हा कार्यालयामध्ये पुन्हा चौकशी
    • नऊ तास चौकशी झाल्यावर खडसे परतले

    Pune land deal case Eknath Khadse is enquired by ED official in mumbai office

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!