• Download App
    पोस्टात नोकरीची संधी : महाराष्ट्रात 3026 पदांची भरती; आज 5 जून अर्जासाठी शेवटचा दिवस!!|Post Opportunity: Recruitment of 3026 posts in Maharashtra; Today 5th June is the last day for application

    पोस्टात नोकरीची संधी : महाराष्ट्रात 3026 पदांची भरती; आज 5 जून अर्जासाठी शेवटचा दिवस!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण ३ हजार २६ रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पोस्ट ऑफिसच्या www.indiapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर या संदर्भातील माहिती उपलब्ध होईल. आज 5 जून 2022 अर्ज करण्यासाठी शेवटचा दिवस आहे.Post Opportunity: Recruitment of 3026 posts in Maharashtra; Today 5th June is the last day for application



    महाराष्ट्रात ३ हजार २६ जागांसाठी भरती 

    अधिकृत सूचनेनुसार पोस्ट ऑफिसच्या 38926 रिक्त पदांची भरती केली जात आहे. तर यात महाराष्ट्रातील 3026 जागा रिक्त आहेत. पोस्टामधील भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्ष निश्चित करण्यात आले आहे.

     नियम व अटी 

    ग्रामीण डाक सेवक

    पद संख्या- ३ हजार २६ जागा

    शैक्षणिक पात्रता १० उत्तीर्ण

    नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र

    वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे

    अर्ज शुल्क १०० रुपये

    अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जून २०२२

    अधिकृत वेबसाईट- www.indiapost.gov.in

    Post Opportunity: Recruitment of 3026 posts in Maharashtra; Today 5th June is the last day for application

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    काकांनी सल्ला ऐकला नाही, आता अजितदादांचा के. पी. पाटलांना सल्ला; 84 चे होणार आहात, आता रिटायरमेंट घ्या!!

    Devendra Fadnavis : WAVES 2025 परिषदेमध्ये 8000 कोटींचे सामंजस्य करार; तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्जनशील इकोसिस्टीम!!

    Navi Mumbai नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्जनशील इकोसिस्टम निर्माण केले जाणार