• Download App
    पिंपरी : पिंपळे गुरव मधील काटेपुरम येथे तरुणावर गोळीबार ; हल्ल्यात तरुण जखमी । Pimpri: Young man shot dead at Katepuram in Pimple Gurav; Young injured in attack

    पिंपरी : पिंपळे गुरव मधील काटेपुरम येथे तरुणावर गोळीबार ; हल्ल्यात तरुण जखमी

    पोलिसांकडून असा अंदाज वर्तवला जात आहे की , हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला आहे. Pimpri: Young man shot dead at Katepuram in Pimple Gurav; Young injured in attack


    विशेष प्रतिनिधी

    पिंपरी : शनिवारी (ता. १८) सकाळी पिंपळे गुरव मधील काटेपुरम येथे एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली.यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे.हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव योगेश जगताप असे या हल्ल्यात आहे.

    नेमकी घटना काय घडली

    पिंपळे गुरव मध्ये सकाळी दहाच्या सुमारास योगेश्वर रस्त्यावर योगेश उभा असताना तेथे आलेल्या दोन ते तीन जणांनी त्याच्यावर गोळ्या झाल्या यामध्ये योगेश जखमी झाला.हल्लेखोरांनी योगेश्वर तीन गोळ्या झाडल्या होत्या. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.



    पोलिसांकडून असा अंदाज वर्तवला जात आहे की , हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला आहे.परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपास त्यासह नागरिकांकडे चौकशी करून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. नेमका हा हल्ला कोणत्या कारणामुळे घडला हल्लेखोर कोण आहेत, याचा पोलिस शोध घेत आहेत.यासाठी तातडीने पथके रवाना करण्यात आले आहे.

    Pimpri : Young man shot dead at Katepuram in Pimple Gurav; Young injured in attack

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ