• Download App
    विमान हवेत असतानाच पायलटला ह्रदयविकाराचा त्रास, बांगलादेशच्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लॅण्डींग|Pilot suffers heart attack while in flight, Bangladesh plane makes emergency landing in Nagpur

    विमान हवेत असतानाच पायलटला ह्रदयविकाराचा त्रास, बांगलादेशच्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लॅण्डींग

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर: विमान हवेत असतानाच पायलटला हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. त्यामुळे बांगलादेशच्या विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डींग करण्यात आले.Pilot suffers heart attack while in flight, Bangladesh plane makes emergency landing in Nagpur

    बांगलादेश एअरलाईनचे हे विमान मस्कत येथून ढाक्याला जात होते. विमानाच्या पायलटला हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. सकाळी ११.४० वाजताच्या सुमारास विमान तातडीने नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. पायलटला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



    विमानातील प्रवाशांना नागपूर येथेच थांबविण्यात आले असून एअरलाईन्सने पर्यायी विमानाची व्यवस्था केल्यानंतर ते रवाना हाेतील अशी माहिती संचालक आबीद रूही यांनी दिली.

    Pilot suffers heart attack while in flight, Bangladesh plane makes emergency landing in Nagpur

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    पडळकरांच्या मुद्द्यावरून पत्रकारांनी फडणवीसांना छेडले; पण अजितदादांना शेजारी बसवून फडणवीसांनी आव्हाडांचेही वाभाडे काढले!!

    मारामारीबद्दल खेद व्यक्त करतानाही जितेंद्र आव्हाडांची नसती मखलाशी, जयंत पाटलांची मध्यस्थी; पण मुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांच्यावर वरकडी!!

    रोहित पवारांची पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवरच दादागिरी; 353 चा गुन्हा दाखल करायची मागणी