• Download App
    WATCH : कोरोना संसर्गाचा धोका कमी करायचाय, मग खिडक्या दारं उघडी ठेवा | Open your homes door and windows and cut the chances of corona spread

    WATCH : कोरोना संसर्गाचा धोका कमी करायचाय, मग खिडक्या दारं उघडी ठेवा

    corona spread – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधला हा विषाणू अधिक धोकादायक आहे असं समोर आलं आहे. अशा वेळी कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी सध्या क्रॉस व्हेंटिलेशनवर भर दिला जात आहे. तज्ज्ञांच्या मते शक्य तेवढं इनडोअर भागांत किंवा घरांमध्ये व्हेंटिलेशन वाढवावं म्हणजे तिथं हवा खेळती राहायला हवी. म्हणजे शक्यतो दारं खिडक्या उघड्या असाव्यात. बंद असलेल्या घर किंवा खोल्यामध्ये हवेचा एकिकडून दुसरीकडं प्रसार होणं अत्यंत गरजेचं आहे. कोविड-19 च्या संसर्गासाठी जाबाबदार असलेला नवा विषाणू SARS-COV-2 हा हवेतूनही पसरत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळं आता संसर्गाचा धोका कमी व्हावा यासाठी हा एक नवीन उपाय सुचवला जात आहे. Open your homes door and windows and cut the chances of corona spread

    हेही पाहा – 

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!