• Download App
    Omaicron : दुबईतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन राहण्याची गरज नाही , प्रवाशांना मिळाला दिलासा। Omaicron: Passengers arriving in Mumbai from Dubai do not need to be quarantined, passengers get relief

    Omaicron : दुबईतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन राहण्याची गरज नाही , प्रवाशांना मिळाला दिलासा

    ही नियमावली 17 जानेवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.विमान प्रवासादरम्यान घालून देण्यात आलेल्या कोरोना नियमाचे पालन करावे लागणार आहे. Omaicron: Passengers arriving in Mumbai from Dubai do not need to be quarantined, passengers get relief


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.तसेच राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. तसेच कोरोनाचा नवा विषाणूओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पण ओमायक्रॉन रुग्ण वाढत असले तरी त्याचा धोका कमी आहे.

    त्यामुळे राज्य सरकारने ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेतला असून , दुबईतून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबईत आल्यावर 7 दिवस क्वारंटाइन राहणे बंधनकारक राहण्याची नियमावली मागे घेतली आहे.



    त्याबरोबर आरटीपीसीआर सक्ती सुद्धा हटवण्यात आली आहे. ही नियमावली 17 जानेवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.विमान प्रवासादरम्यान घालून देण्यात आलेल्या कोरोना नियमाचे पालन करावे लागणार आहे. दुबई आणि युएई मधून येणाऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन नियमावली लागू नसणार आहे.

    Omaicron: Passengers arriving in Mumbai from Dubai do not need to be quarantined, passengers get relief

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    मराठा आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या‌ राजकीय पक्षांचे होईल मोठे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा!!

    Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले- जरांगे चर्चेसाठी तयार असतील, तर सरकारही तयार; दोन्हीही बाजूंनी समन्वय आवश्यक