वृत्तसंस्था
पुणे : ५५ लाख रुपयांचे २२२ मोबाईल चोरल्याप्रकरणी पोलिसांनी एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील भोसरी येथे हा प्रकार घडला आहे.o my god… 222 mobiles worth Rs 55 lakh stolen; Investigation revealed at Bhosari in Pune
प्रभू भाटी ( वय ३२ )यांनी पोलिसात तक्रार केली होती. त्यावरून हा गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून मोबाईल चोरून नेले आहेत.भोसरीत एम. आर. सुर्या हे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. सोमवारी रात्री हा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.
चोरट्यांनी दुकानाची पत्र्याचे छत आणि पत्रे तोडले आणि प्रवेश करून ५५ लाख रुपयांचे २२२ मोबाईल चोरून नेले आहेत, असे तक्रारीत नमूद केले आहे. पोलिस सीसीटीव्ही चित्रीकरण तपासत असून चोरट्यांचा शोध घेत आहे
o my god… 222 mobiles worth Rs 55 lakh stolen; Investigation revealed at Bhosari in Pune
महत्त्वाच्या बातम्या
- मधुमेहींसाठी सकाळचा नाश्ता खूप लाभदायक
- PM SECURITY BREACH : फडणवीस म्हणतात-ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्…मोदींच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही!’
- मेंदूचा शोध व बोध : दुःखद घटनेपेक्षाही अनिश्चिततेचा तणाव अधिक त्रासदायक
- लाईफ स्किल्स : बोलण्यापेक्षा ऐकतानाच असते आपल्या मेंदूची क्षमता जास्त
- गडचिरोली : आष्टी येथील लिटल हार्ट इंग्लिश मिडीयम शाळेत २४ विद्यार्थी आढळले कोरॉना बाधित