• Download App
    SBI चं सर्वसामान्यांसाठी कोरोना सुरक्षा कवच, जाणून घ्या | New affordable Insurance policy for corona by SBI

    WATCH : SBI चं सर्वसामान्यांसाठी कोरोना सुरक्षा कवच, जाणून घ्या

    Insurance policy : राज्यात कोरोनाचा कहर प्रचंड वाढलेला दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येचा वाढता वेग पाहता शासकीय रुग्णालयांमध्ये बेड मिळणंही कठीण झालंय. अशा परिस्थितीत अनेकदा रुग्णांची प्रकृती खालावली तर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. पण खासगी रुग्णालयात सर्वात मोठी अडचण असते ती रुग्णालयाकडून आकारल्या जाणाऱ्या भल्या मोठ्या बिलाची. यापासून बचाव करणारी गोष्ट म्हणजे विम्याचं कवच. कोरोनावर उपचारासाठी अनेक कंपन्या विम्याचं कवच देत आहेत, पण सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या SBI नं सर्वांना परवडणारं असं विम्याचं कवच उपलब्ध करून दिलं आहे. त्यात अवघ्या 156 रुपयांपासून प्रिमियम सुरू होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या पॉलिसीबद्दल. New affordable Insurance policy for corona by SBI

    हेही वाचा

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार