खासदार नवनीत राणा यांनी भाविकांसमवेत रास गरबा खेळून मनसोक्त गरब्याचा आनंद लुटला. यावेळी भगिनींचा उत्साह वाढविला.Navneet Rana did Enlightenment out of poverty, held the contract to the tune of the song
विशेष प्रतिनिधी
अमरावती : खासदार राणा यांनी शहरातील विविध दुर्गा मंडळांना भेटी देऊन देवीची मनोभावे प्रार्थना केली.हे आदिशक्ती-आदिमाया असु दे सर्व भक्तांवरती तुझी छत्रछाया असू दे, संपूर्ण जग-देश-राज्य व जिल्ह्यातुन कोरोना मुळापासून नाहीसा व्हावा. तसेच शेतकरी-मजूर, व्यापारी- उद्योजक, गृहिणी -विदयार्थी व सर्व नागरिकांच्या जीवनात सुख समृद्धी शांती लाभावी अशी मागणी खासदार नवनीत रवी राणा यांनी नवरात्राेत्सव निमित्त दुर्गा मातेस केली आहे.
खासदार नवनीत राणा यांनी भाविकांसमवेत रास गरबा खेळून मनसोक्त गरब्याचा आनंद लुटला. यावेळी भगिनींचा उत्साह वाढविला. नवरात्रचे नऊ दिवस चैतन्याचे उत्साहाचे असून देवी भक्तीसोबत नागरिकांनी कोरोणपसून बचाव करून आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.भाविकांनी काेविड १९ चे लसीकरण करुनच उत्सवात सहभागी घ्यावे असेही राणांनी नमूद केले.
Navneet Rana did Enlightenment out of poverty, held the contract to the tune of the song
महत्त्वाच्या बातम्या
- वेळेवर पगार न झाल्याने बसचालकाची आत्महत्या; बीडचे आगार धक्कादायक घटनेने हादरले
- मोदींच्या भेटीचा झाला फायदा ; झुनझुनवाला यांना मिळाली विमान कंपनीची परवानगी
- आनंदाची बातमी : आता मुलांनाही मिळणार कोरोनाची लस, २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिनला केंद्राची मंजुरी
- मोठी बातमी : पाकिस्तानी दहशतवाद्याला एके-47 सह दिल्लीत अटक, देशाच्या राजधानीत घातपाताचा कट उधळला