Saturday, 10 May 2025
  • Download App
    वैष्णवदेवी मंदिरातील दुर्घटनेबाबत नारायण राणेंनी व्यक्त केला शोक ; म्हणाले....Narayan Rane expressed grief over the accident at Vaishnav Devi temple; Said ....

    वैष्णवदेवी मंदिरातील दुर्घटनेबाबत नारायण राणेंनी व्यक्त केला शोक ; म्हणाले….

    या घटनेत १२ जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे.तर २० भाविक जखमी झाले आहेत.Narayan Rane expressed grief over the accident at Vaishnav Devi temple; Said ….


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जम्मू काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे.या घटनेत १२ जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे.तर २० भाविक जखमी झाले आहेत.दरम्यान मृत्यू होणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

    तसेच जखमिंची प्रकृती चिंताजनक आहे.दरम्यान या घटनेमुळे देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. यावर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.



    नारायण राणे म्हणाले की , ‘माता वैष्णव देवी मंदिरात झालेल्या दुर्घटनेची बातमी अतिशय दु:खद आहे. जखमी भाविक आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो. ॐ शांति’, असे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे.

    Narayan Rane expressed grief over the accident at Vaishnav Devi temple; Said ….

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??

    Indian Army पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतरच भारताने सध्या थांबविले फायरिंग; भारतीय सैन्य दलांचा स्पष्ट खुलासा; शस्त्रसंधी शब्द नाही वापरला!!