• Download App
    नाना पटोलेंच खळबळजनक वक्तव्य, नागपुरातील घराबाहेर वाढवली सुरक्षाव्यवस्था । Nana Patole's sensational statement, increased security outside the house in Nagpur

    नाना पटोलेंच खळबळजनक वक्तव्य, नागपुरातील घराबाहेर वाढवली सुरक्षाव्यवस्था

    केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितीन गडकरी यांनी पटोलेंच्या अटकेची मागणी केली आहे. Nana Patole’s sensational statement, increased security outside the house in Nagpur


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.यावेळी नाना पटोले म्हणाले होते की, मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो.दरम्यान याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

    नाना पटोले यांच्या वक्तव्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे, पोलिसांनी पटोले यांच्या नागपूर निवासस्थानाबाहेरी सुरक्षा वाढवली आहे. देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करुन पटोलेंसह काँग्रेसला लक्ष्य केलंय.



    केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितीन गडकरी यांनी पटोलेंच्या अटकेची मागणी केली आहे.तसेच आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यांनी पटोलेविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

    Nana Patole’s sensational statement, increased security outside the house in Nagpur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री – प्रशासनात वाद? मुख्यमंत्र्यांनी केली मध्यस्थी; शेतकऱ्यांना मदत करण्यावरून वादावादी

    Fadnavis : आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, देवेंद्र फडणवीसांचा टोला; वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी नसल्याची दिली माहिती

    Prakash Solanke’ : NCP आमदाराचा कार्यकर्त्यांना सल्ला- निवडणुकीत चपटी, कोंबडं, बकरं द्यावं लागतं; इच्छुक असून उपयोग नाही, खर्चाची तयारी ठेवा