विशेष प्रतिनिधी
मुंबई – एकाच दिवशी सात ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाल्याने मुंबईतील चिंता वाढली आहे. ओमिक्रॉन रुग्ण वाढत असल्याने त्यांच्यासाठी वेगळ्या खाटा आरक्षित ठेवण्यात येत आहेत.Mumbai ready to takle omricon
मुख्य रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि जम्बो कोविड सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यात एक हजार खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.मुंबईतील ओमिक्रॉन बाधितांची संख्या १२ वर पोचली आहे. महापालिकेच्या मुख्य रुग्णालयात ओमिक्रॉन रुग्णांसाठी वेगळ्या १० खाटा ठेवण्यात आल्या आहेत.
त्याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण ४० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील कोविड केंद्रे पुन्हा सुरू करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात साधारण एक हजारांहून अधिक खाटा सज्ज ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Mumbai ready to takle omricon
महत्त्वाच्या बातम्या
- जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून हिजबुलच्या दहशतवाद्याचा खातमा
- गुगल कंपनीने कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण केले बंधनकारक
- School Reopen : आज नागपूर तर सोमवारपासून औरंगाबादच्या शाळांची घंटा वाजणार ! कडक नियम-पालक मात्र संभ्रमात
- क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट पोहचली दिल्लीत , गुरूद्वारमध्ये घेतले दर्शन ; ब्रम्हास्त्र सिनेमाचे मोशन पोस्टर केले रिलीज