• Download App
    Mumbai : वांद्र्यात चार मजली इमारत कोसळली ,15 जण जखमी ; 6 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखलMumbai: Four-storey building collapses in Bandra, 15 injured; 6 ambulances rushed to the spot

    Mumbai : वांद्र्यात चार मजली इमारत कोसळली ,15 जण जखमी ; 6 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल

    कोसळलेली इमारत खूप जुनी होती तसेच ती इमारत बेकायदेशीर देखील होती.या इमारतीला काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेकडून नोटीसही देण्यात आली होती.Mumbai: Four-storey building collapses in Bandra, 15 injured; 6 ambulances rushed to the spot


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईत वांद्रे परिसरात चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटना ही आज संध्यकाळी जवळपास चार वाजता घडली आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निमनदलाच्या पाच गाड्या आणि सहा रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेत पंधराजण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.



    कोसळलेली इमारत खूप जुनी होती तसेच ती इमारत बेकायदेशीर देखील होती.या इमारतीला काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेकडून नोटीसही देण्यात आली होती.पण तरीही काही कुटुंब त्या इमारतीत वास्तव्यास होते.

    इमारत कोसळताना परिसरात मोठा आवाज आला.दरम्यान स्थानिकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले.तसेच प्रशासनाला तातडीने या घटनेची माहिती देण्यात आली.

    Mumbai : Four-storey building collapses in Bandra , 15 injured ; 6 ambulances rushed to the spot

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!