आगीची माहिती मिळताच आठ अग्निशमन दल, सहा जम्बो टँकर घटनास्थळी पोहोचले.आग विझवण्याचे काम सुरूच आहे.Mumbai: A fire broke out in a new villa building, three people were rescued and no one was killed
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील खार परिसरातील नूतन व्हिलाच्या इमारतीत गुरुवारी रात्री आग लागली.आगीची माहिती मिळताच आठ अग्निशमन दल, सहा जम्बो टँकर घटनास्थळी पोहोचले.आग विझवण्याचे काम सुरूच आहे. घटनास्थळावरून तीन जणांची सुटका करण्यात आली आहे.बचावकार्य सुरू आहे.
आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.खार परिसरात ज्या इमारतीत आग लागली ती आठ मजली इमारत आहे.इमारतीच्या सातव्या मजल्याला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
Mumbai: A fire broke out in a new villa building, three people were rescued and no one was killed
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यसभा पोटनिवडणूक : १२ आमदारांच्या निलंबनावरून भाजपची सौदेबाजी नाही, तर न्यायालयात लढा; देवेंद्र फडणवीसांनी सुनावले
- शरद पवारांचे बेछूट आरोप थांबवा, उलट त्यांच्याकडूनच कसे वागायचे ते शिका; राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षांकडून किरीट सोमय्यांवर टीकास्त्र
- WATCH : माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांचे जिल्हधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन
- क्रांतीसिंह नाना पाटलांच्या कन्या क्रांतीवीरांगना हौसाताई पाटील यांचे कराडमध्ये निधन