बेस्टचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल कुमार यांनी माहिती दिली की सर्व कर्मचार्यांना कोरोनाची हलकी लक्षणे आहेत.Mumbai: 66 BEST employees infected with corona, 44 hospitalized; 9 people discharged
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात आणि देशात कोरोनाचे संकट पुन्हा वाढत आहे. दिवसेंविस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.गेल्या २४ तासांत राज्यात ओमिक्रॉनचे ७५ रुग्ण आढळले आहेत.त्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहे.
दरम्यान बेस्टच्या ६६ कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.दरम्यान बेस्टचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल कुमार यांनी माहिती दिली की सर्व कर्मचार्यांना कोरोनाची हलकी लक्षणे आहेत. या कर्मचार्यांना खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Mumbai: 66 BEST employees infected with corona, 44 hospitalized; 9 people discharged
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी राजन तेली यांची नियुक्ती भाजपकडून कार्यकर्त्यांची दखल राजन तेली
- GOOD NEWS FOR WOMEN’S : खुशखबर! देशातील महिलांना केंद्र सरकारकडून मिळणार ६ हजार रुपये, काय आहे योजना? जाणून घ्या
- WATCH : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी राज्यातून मदतीसाठी कार्यकर्ते भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- रुपाली चाकणकर यांना कोरोनाची लागण