वृत्तसंस्था
लातूर : महावितरणच्या कारभाराचा मोठा फटका हा लातूरच्या पाच शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांचा ११ एकर ऊस भस्मसात झाला असून सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले. MSEDCL shock; Of the farmers of Latur 11 acres of sugarcane burnt; Loss of Rs. 15 lakhs
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हलगरा येथे आगीची घटना घडली. ५ शेतकऱ्यांचा ११ एकर ऊस महावितरणच्या हलगर्जीपणामुळे जळाला आहे.
निलंगा तालुक्यातील हलगरा गावातील अनिता गायकवाड याचे ३ एकर, श्रीमंत गायकवाड यांचे २ एकर, झटिंगराव गायकवाड याचे ३ एकर, बालाजी गायकवाड याचे २ एकर तर गोविंद गायकवाड याचे २ एकर ऊस भस्मसात झाला आहे.
महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. अगोदच बारा- पंधरा महिने होऊन गेले तरी कारखाना ऊस घेऊन जात नाही. यामुळे शेतकरी त्रस्त असताना ऊस जळाला आहे.
MSEDCL shock; Of the farmers of Latur 11 acres of sugarcane burnt; Loss of Rs. 15 lakhs
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यातील कोंढव्यात एनआयएकडून छापेमारी, दहशतवादी संघटनेच्या संशयितांच्या घराच्या घेतली झडती
- ममता बॅनर्जी विमान अपघातातून बचावल्या की पुन्हा एकदा आरोपांची नवटंकी
- एक्झिट पोलमध्ये पंजाबमध्ये आपच्या विजयाच्या शक्यतेने बड्या कॉँग्रेस नेत्यांना स्वत;ची चिंता, राज्यसभेची मुदत संपत असल्याने निवडून कसे यायचे हाच पेच
- काँग्रेस-राष्ट्रवादीचा शिवसेनेला कात्रजचा घाट, एकत्र निवडणूक लढवूनही पदाधिकारी निवडीत ठेवले दूर