Sunday, 4 May 2025
  • Download App
    GOOD NEWS मान्सून अंदमानात दाखल, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी | Monsoon Reached at Andaman forecast of reaching in india on 1st june

    WATCH : GOOD NEWS मान्सून अंदमानात दाखल, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

    Monsoon – सध्या सगळीकडं कोरोना आणि त्याच्यामुळं उद्भवणाऱ्या नवनवीन आजारांच्या नकारात्मक बातम्यांचा भरणा आहे. त्यामुळं एकूणच सगळं वातावरण नकारात्मक झालं आहे. मात्र यामध्ये एक चांगली बातमी वादळी वेगानं येऊन धडकली आहे. ती म्हणजे मान्सूनच्या आगमनाची. यंदा मान्सून देशात वेळेवर किंबहुना वेळेच्या एक दोन दिवस आधीच दाखल होणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरताना दिसतोय. कारण हवामान विभागाच्या अंदाजानुसार 21 तारखेलाच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. त्यामुळं 1 जून रोजीच देशात मान्सूनचं आगमन होणार आहे. Monsoon Reached at Andaman forecast of reaching in india on 1st june

    हेही वाचा – 

    Related posts

    Manoj Tiwari : मनोज तिवारी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला!

    Pakistan पाकिस्तानचे माजी पंतप्रधान अन् परराष्ट्रमंत्र्यांचे ‘एक्स’ अकाउंट भारतात ब्लॉक

    RBI : अ‍ॅक्सिस, आयसीआयसीआयसह ५ बँकांवर आरबीआयची कारवाई