• Download App
    WATCH : मोदी सरकारचा मोठा निर्णय! 4 लाख रोजगारांची निर्मिती करणाऱ्या योजनेला मंजुरी | Modi government claims to creat 4 lak jobs in 5 years with PLI scheme

    WATCH : मोदी सरकारचा मोठा निर्णय! ४ लाख रोजगारांची निर्मिती करणाऱ्या योजनेला मंजुरी

    कोरोनाच्या या संकटकाळामध्ये सर्वच क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला आहे… खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्गालाही याचा फटका बसला असून, अनेकांनी या काळात नोकऱ्या गमावल्याचंही पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीतीमध्ये बेरोजगारीची वाढती समस्या कमी करण्यासाठी रोजगार निर्मिती अत्यंत गरजेची मानली जात आहे. यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचंही पाहायला मिळतंय… नुकतीच सरकारनं एका योजनेला मंजुरी दिली असून या योजनेमुळं जवळपास 4 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचं सांगितलं जात आहे.. सरकारनं जाहीर केलेल्या या योजनेचं नाव आहे PLI Scheme म्हणजेच उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना. केंद्राच्या या योजनेबाबात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने महत्त्वाचं पाऊल असलेल्या या योजनेसाठी 6,238 कोटींची निधी मंजूर करण्यात आलाय.Modi government claims to creat 4 lak jobs in 5 years with PLI scheme

    हेही वाचा –

    Related posts

    Yuvraj Singh Sonu Sood : सट्टेबाजी प्रकरणात युवराज-सोनू सूद यांची मालमत्ता जप्त; मनी लॉन्ड्रिंगमधून पैसे घेतल्याचा आरोप

    Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची तुरुंगवारी टळली; हायकोर्टाकडून 1 लाखाचा जामीन मंजूर; पण शिक्षेला स्थगिती नाही, आमदारकीवरही टांगती तलवार!

    ज्ञान, साधना आणि संस्कृतीचा संगम ऋषभायन आंतरराष्ट्रीय परिषदेच्या प्रदर्शनात देवेंद्र फडणवीसांचे ब्राह्मी लिपीत नाव!!