विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात नेमके काय चाललेय, हे समजत नाही. राज्यात मुख्यमंत्र्यासह अनेकजण पटापट गायब होत आहेत, अशी टीका भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.Many, including the Chief Minister Suddenly disappears
विधिमंडळ अधिवेशनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सलग दुसऱ्या दिवशी अनुपस्थित राहिल्याच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.
- नेमकं राज्यात चाललयं काय ?
- कधी पोलिस आयुक्त गायब होतात ?
- कधी गृहमंत्री गायब होतात ?
- कधी मुख्यमंत्री गायब होतात ?
- राज्यातल्या ६० हजार महिला गायब झाल्या
- काही मिळाल्या २५ हजार अजूनही गायब