• Download App
    लता मंगेशकरांनी पटेल, नेहरूंची गाणीही गायिली नाहीत बाळासाहेब आंबेडकर यांचे वक्तव्यMangeshkar did not even sing the songs of Patel and Nehru Statement of Balasaheb Ambedkar

    लता मंगेशकरांनी पटेल, नेहरूंची गाणीही गायिली नाहीत बाळासाहेब आंबेडकर यांचे वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लता मंगेशकर यांनी डॉ. आंबेडकरांची गाणी गायली नाहीत, तशीच त्यांनी सरदार पटेल आणि नेहरुंचीही गाणी गायली नाहीत, असे वक्तव्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. Mangeshkar did not even sing the songs of Patel and Nehru Statement of Balasaheb Ambedkar

    लता मंगेशकर यांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी का गायली नाही, हे त्या जिवंत असताना विचारायला हवं होते. कोणाची काही तत्वे असतात.

    रविवारी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यानंतर काही व्यक्ती, संघटना यांनी आंबेडकरी चळवळीची गाणी गायली नसल्याच्या कारणावरून आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. त्यावरून नेटीझन्समध्ये उलट सुलट प्रतिक्रिया येत होत्या.

    Mangeshkar did not even sing the songs of Patel and Nehru Statement of Balasaheb Ambedkar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर