• Download App
    महाराष्ट्र २४ तासांत आणखी गारठणार ! थंडीचा हुडहुडी वाढेल;हवामान तज्ज्ञांचा इशारा। Maharashtra will get even colder in 24 hours! Cold snap will increase; meteorologists warn

    महाराष्ट्र २४ तासांत आणखी गारठणार ! थंडीचा हुडहुडी वाढेल;हवामान तज्ज्ञांचा इशारा

    वृत्तसंस्था

    मुंबई : महाराष्ट्र सध्या थंडीनं गारठला आहे. राज्यभरात थंडी जाणवत आहे. त्यामुळे नागरिकही चिंतेत आहेत. हिवाळा सुरु असून सर्वत्र थंडीची लाट दिसत आहे. आता २४ तासातही थंडी आणखी जाणवणार आहे. Maharashtra will get even colder in 24 hours! Cold snap will increase; meteorologists warn

    “पुढील २४ तासांत पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये तीव्र थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.”असे हवामान खात्याने म्हंटले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची दाट शक्यता आहे.



    दरम्यान, वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदलत आहे. यामुळे नुकसान देखील झाले आहे. ऐन थंडीत पावसाळा देखील अनुभवास आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी काही दिवसांपासून थंडी वाढल्याचे पहायला मिळत आहे. भरपूर ठिकाणी थंडी पडली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

    Maharashtra will get even colder in 24 hours! Cold snap will increase; meteorologists warn

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये संभाव्य एन्ट्री, पुढच्या राजकारणातला धोका ओळखून आमदार सीमा हिरे यांचा विरोध; पण निर्णय काय होणार??

    Girish Mahajan : तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले विचारले तर काय होईल? गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर पलटवार

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!