• Download App
    WATCH : कशामुळं होतो ब्लड कॅन्सर, अशी आहेत लक्षणं | kirron kher fighting with blood cancer Read about the symptoms

    WATCH : कशामुळं होतो ब्लड कॅन्सर, अशी आहेत लक्षणं

    Blood cancer : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अॅक्ट्रेस आणि भाजप खासदार किरण खेर सध्या ब्लड कॅन्सरशी झुंज देत आहेत… त्यांच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरुयत… ही बातमी समोर आल्यानंतर ब्लड कॅन्सरबाबतच्या चर्चा सुरू झाल्यात. ब्लड कॅन्सर हा असा एक आजार असतो जो आपल्या रक्तपेशींची कार्यप्रणाली आणि उत्पादनाच्या प्रक्रियेवर परिणाम करतो. तर मग या ब्लड कॅन्सरची प्रारंभिक लक्षणे नेमकी काय असतात आणि एकूण हा आजार नेमका कसा आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.. कारण बऱ्याचदा केवळ माहितीच्या अभावामुळं आपण याकडं दुर्लक्ष करू शकतो. kirron kher fighting with blood cancer Read about the symptoms

    हेही वाचा – 

    Related posts

    CM Devendra Fadnavis : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

    Trump : ट्रम्प यांनी 8 युरोपीय देशांवर 10% टॅरिफ लावले, ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यास विरोध करत होते

    महापौर कोण होणार हे राऊत नव्हे, मुंबईकरांनी ठरवले, नवनाथ बन म्हणाले,’देवा’भाऊ घरात बसणारे नाही काम करणारे मुख्यमंत्री