Dostana 2 – बॉलिवूडमध्ये एखाद्या चित्रपटातून अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची गच्छंती होतं यात काही वावगं नाही. असं अनेक चित्रपटांबाबत होतं. पण एखाद्या निर्मात्यानं अभिनेत्याला त्याच्या वर्तणुकीच्या कारणामुळं चित्रपट अर्धा झालेला असताना वगळणं हे यापूर्वी ऐकिवात नव्हतं. पण अभिनेता कार्तिक आर्यनबाबत ते घडलं असून दोस्ताना 2 मधून करण जोहरनं त्याची हकालपट्टी केली आहे. त्यामुळं आता या प्रकरणी बी टाऊनमध्ये चांगलंच गॉसिपिंग सुरू झालं आहे. Karan Johar facing 20 crores loss after he removed Kartik Aaryan from Dostana 2
हेही वाचा