वृत्तसंस्था
पुणे : आयएसआयशी संबंधित संशयिताला पुण्यातून अटक केली. तसेच संवेदनशील इलेक्ट्रॉनिक वस्तूसह कागपत्रही जप्त केल्याचे वृत्त आहे. ISIS suspect arrested in Pune, documents seized along with sensitive electronic items
आरोपीचे नाव तल्हा खान असं असून, तो ३८ वर्षाचा आहे. जागतिक दहशतवादी संघटना इसिसशी संबंध असल्याची गुप्त माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार यंत्रणेने सदर कारवाई केल्याचे समोर आले आहे. एनआयएने पुण्यातील विविध भागात ही छापेमारी सुरू आहे.
ISIS suspect arrested in Pune, documents seized along with sensitive electronic items
महत्त्वाच्या बातम्या
- Mission Pendrive Bomb : गोव्यातल्या करेक्ट कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीसांचे जल्लोषात स्वागत, आजच्या बजेटमध्ये विधानसभेत देवेंद्र काय करणार काय…??
- CONGRESS DEFEAT : अभिषेक मनू सिंघवी यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल ! दारुण पराभवानंतर नाराज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते-G23 च्या बैठकीपूर्वी सोनियांनी बोलावली बैठक …
- ED, IT, CBI Raids : मोदींनी टोपी फेकलीय, अनेकांच्या डोक्यावर बसेल, चंद्रकांतदादा पाटलांचा ठाकरे – पवारांना टोला
- परदेशात गाजल्या पाच राज्यांच्या निकालाच्या बातम्या; मोदींची लोकप्रियता, योगींचा जलवा