• Download App
    महाराष्ट्रात सध्या खाऊंगा भी और खाने भी दूँगा, अमृता फडणवीस यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल|In Maharashtra right now I will eat and eat, Amrita Fadnavis attacks Uddhav Thackeray

    महाराष्ट्रात सध्या खाऊंगा भी और खाने भी दूँगा, अमृता फडणवीस यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात सध्या मै खाउंगा भी, खिलाऊंगा भी और खानेवालोंकी रक्षा भी करूंगा अशी परिस्थिती सुरू आहे. हे सगळं बंद व्हायला हवं, अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.In Maharashtra right now I will eat and eat, Amrita Fadnavis attacks Uddhav Thackeray

    नागपूरमध्ये एका कार्यक्रमामध्ये माध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी राज्यातील उद्धव ठाकरे सरकारवर भ्रष्टाचारावरून टीका केली आहे. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात आमची एकच अपेक्षा आहे की प्रगतीचं राजकारण व्हायला हवं. भ्रष्टाचार बंद व्हायला हवा.



    पण आजकाल महाराष्ट्रात नेत्यांचा हाच विचार आहे की मैं खाऊंगा भी, खाने भी दूँगा, खानेवालोंकी रक्षा भी करूंगा. हे बंद व्हायला हवं. बाकी तुम्ही काही खा, काही खाऊ नका, त्याने काही होत नाही.

    अमृता फडणवीसांचा सल्ला आणि राऊतांचं प्रत्युत्तर

    काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी नागपूर दौºयावर असणाºया खासदार संजय राऊतांना खोचक सल्ला देताना म्हटल्या होत्या की, नागपुरी सावजी (मटण) नक्की खा, हे मी त्यांना सजेस्ट करु शकते.

    In Maharashtra right now I will eat and eat, Amrita Fadnavis attacks Uddhav Thackeray

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू