विशेष प्रतिनिधी
मुंबई : अजित पवारांना जर मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला, तर हे अधिवेशन संपायच्या आत चार दिवसांत ते राज्यच विकून मोकळं होतील, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.If Ajit Pawar is given the charge of Chief Minister’s post, he will sell state in four days, says Gopichand Padalkar
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तवर राजकीय कार्यक्रम आणि बैठकांमध्ये हजेरी लावत नाहीत. यावरुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दुसऱ्याकडे द्यायला हवा असा सल्ला दिला आहे.
त्यावरून गोपीचंद पडळकर यांनी ही टीका केली आहे.याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, 45 दिवस झाले मुख्यमंत्री नाहीत. मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे त्यांचे गैरहजर असणे स्वाभाविक आहे.
मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा चार्ज दुसऱ्याकडे द्यायला हवा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार्ज परत मिळणार नसल्याची शक्यता आहे. पण किमान पदाचा चार्ज आदित्य ठाकरेंकडे तरी द्यावा.
If Ajit Pawar is given the charge of Chief Minister’s post, he will sell state in four days, says Gopichand Padalkar
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मंदिरांवरील हल्यामुळे संतप्त, इम्रान खान यांना केली कारवाईची विनंती
- धक्कादायक, ब्रिटनमध्ये एका दिवसात सापडले एक लाखाहून अधिक कोरोना बाधित
- पंजाबमधील वाद मिटविताना हरीश रावत यांनाही लागला गुण, उघडपणे व्यक्त केली नेतृत्वाविरुध्द नाराजी
- जया बच्चन यांच्याबाबत टीव्ही कलाकाराचे आक्षेपार्ह वक्तव्य, अमिताभ यांची प्रतिष्ठा नटगुल्ली पत्नीने घालविली
- हिंदू आणि हिंदुत्ववादी भेदाचा “बौद्धिक खुराक”!!; नेमका कोणाचा?? आणि कोणाला??